dydamravati.in

शिक्षण उपसंचालक कार्यालय,
अमरावती विभाग, अमरावती

कार्यक्षेत्र

श्रीमती नीलिमा टाके (गुल्हाने)

शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती.

विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती या कार्यालयाची वेबसाईट निर्माण करण्यात आलेली आहे.‍ विभागीय  शिक्षण उपसंचालक, अमरावती या कार्यालयाचे अधिनस्त येणाऱ्या अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्हयातील  प्राथमिक, माध्यमिक, उच्च  माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन व लघुलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयीन कामकाजाकरीता सुलभता यावी यासाठी आवश्यक माहीती उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रशासकीय कामात गतीमानता व पारदर्शकता वाढावी यासाठी कार्यालयामध्ये केलेल्या व सुरु असलेल्या कामाची माहीती संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी अधिक प्रयत्न निश्चितपणे अविरत सुरु राहतील.

‍वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शनानुसार सर्वांच्या सकारात्मक प्रयत्नातून विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्याचा संकल्प करुया.

कार्यालयाचे विभाग

माध्यमिक शाखा

उच्च माध्यमिक शाखा